Ratnagiri Rain update : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

Continues below advertisement

रत्नागिरीत सध्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालीये. चिपळूणमधल्या बाजारपेठेतही पाणी साचलंय. चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडलीये. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या काही दुकानात पाणीही शिरलंय. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram