Satara News : धक्कादायक! साताऱ्यात दोन तरुणांनी एकाच वेळी जीवन संपवलं
Continues below advertisement
साताऱ्यात एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन युवकांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.कोरेगाव शहरातील एका अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या ऋषिकेश ताटे याने पेटवून घेत तर उत्तर प्रदेश येथील सुभाष कुमार प्रसाद यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं. एकाच रूममध्ये राहणाऱ्या या दोघांनी संशयितरित्या आत्महत्या केली असून या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोरेगांव पोलीसांनी घटनस्थळी जात पंचनामा केला असुन नक्की कोणत्या कारणातुन आत्महत्या केलीय याचा तपास करीत आहेत.
Continues below advertisement