Satara Maratha Reservation : सातारा जिल्ह्यात बंदची हाक , शाळा आणि महाविद्यालयेही बंद : ABP Majha
तर तिकडे साताऱ्यातही आज बंदची हाक देण्यात आलीये. व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याची विनंती मराठा संघटनांकडून करण्यात आलीये. तसंच या बंदमुळे रयत आणि स्वामीविवेकानंद या संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. .