
Satara Lok Sabha जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? Jaykumar Gore यांच्या दाव्यानंतर Ajit Pawar यांची कोंडी
Continues below advertisement
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवणार, आमदार जयकुमार गोरेंचा दावा, महायुतीत साता-यातील जागा वाटपाचा तिढा कायम, तर अजित पवारांच्या दाव्याला साता-यातून आव्हान.
Continues below advertisement