Satara Hill Half Marathon : साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात, देशभरातील धावपटूंचा सहभाग
abp majha web team
Updated at:
18 Sep 2022 10:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉनला सुरुवात झालीय.. साताऱ्यातील पोलीस परेड ग्राऊंडवरुन या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला... घाटमाथ्यावरील ही पहिली हाफ मॅरेथॉन स्पर्था आहे. या स्पर्धेसाठी राज्यासह देशभरातून आलेल्या धावपटूंना सहभाग घेतलाय...