Raj Thackeray Nagpur Daura : राज ठाकरेंचं नागपुरात जोरदार स्वागत, दिवसभर बैठकांचा धडाका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता पुन्हा एकदा पक्ष वाढीसाठी सक्रीय झालेत. राज ठाकरे आज नागपूरात दाखल झालेत. त्यानंतर ते रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola