Satara : महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम, 42 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, कोयनेकाठी अलर्ट
कोयना-महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम आहे... कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडण्यात येणार आहेत...कोयना धरणातून 42 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.. त्यामुळे कोयनेकाठी अलर्ट देण्यात आलाय..