Satara Dhom Canal : साताऱ्यातील धोम कालव्याला भगदाड, लाखो लिटर पाणी नदी पात्रात
Continues below advertisement
साताऱ्यातील धोम कालव्याला भगदाड, ओझर्डे गावाजवळील घटना, कालवा फुटल्यानं ओढा, नाल्यांमधली पाणीपातळी वाढली, ओढ्या-नाल्यांना महापूर.
Continues below advertisement