Dharavi Thackeray Group Protest : धारावी पुनर्विकासाचा मुद्दा, ठाकरे गटाच्या मोर्चा, भाजपची बॅनरबाजी
Dharavi Thackeray Group Protest : धारावी पुनर्विकासाचा मुद्दा, ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात भाजपकडूनही बॅनरबाजी
भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या मोर्चाच्या विरोधात बॅनर लावण्यात आलेले आहेत. धारावीत भाजप आणि शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी