Satara Crime : छातीवर मारलं, कपडे फाडले.... मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण ABP Majha

Continues below advertisement

 
साताऱ्यातील फलटण येथील कुरवली खुर्द येथे आई आणि मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आलीये. रविवारी सायंकाळी ही घटना घडलीये. गावात आमचे कपडे काढून आम्हाला मारहाण केली असा आरोप या महिलेने आणि मुलीने केलाय. शाळकरी मुलींच्या किरकोळ भांडणातून मारहाण केल्याच या दोघींचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता आमची तक्रार घेतली नसल्याचही या महिलेने सांगितलय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram