Satara CCTV footage : तलवारी , कुऱ्हाडी घेऊन दोन गटात हाणामारी, व्हिडीेओ सोशल मीडियावर व्हायरल
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्याच्या कलेढोणमध्ये नळाच्या पाण्यावरुन दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होतोय. नळावर पाणी भरण्यातून झालेल्या वादानंतर तलवार, कुऱ्हाडीसारखी धारदार शस्त्र घेऊन एकमेकांवर हल्ला, करण्यात आला.