Satara : अखेर खोडशी गावातील नऊ फुटी मगर पकडली

राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र साताऱ्यातील खोडशी गावात दिवाळी साजरीच करता आली नाही. त्याच कारण म्हणजे एक मगर. कृष्णा नदी काठावर वसलेल्या खोडशी गावाच्या मध्यवस्तीत दिवाळीच्या आदल्या दिवशी नऊ फुटी मगर घुसली आणि गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर वनविभागानं मगर पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola