Car Droned in Flood : Phaltan मध्ये पुराच्या पाण्यात बुडाली कार, वडील आणि 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
18 Oct 2022 10:59 AM (IST)
साताऱ्यातील सोमंथळी येथे कार पुराच्या पाण्यात बुडाली, यात वडील आणि मुलीचा मृत्यू झालाय. ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढलीये.
Sponsored Links by Taboola