Satara Dhom Canal Burst : कालवा फुटल्याने ओढा, नाल्यांमधील पाणी पातळीत वाढ, लाखो लिटर वाया
Continues below advertisement
साताऱ्यातील धोम कालव्याला भगदाड, ओझर्डे गावाजवळील घटना, कालवा फुटल्यानं ओढा, नाल्यांमधली पाणीपातळी वाढली, ओढ्या-नाल्यांना महापूर.
Continues below advertisement