Satara Accident : साताऱ्यात रस्त्यातील खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू, कॉट्रॅक्टरवर गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
24 Mar 2023 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्याच्या वाईत काम सुरु असलेल्या रस्त्यातील खड्ड्यात पडून दोन युवकांचा जागीच मृत्यू. संबधित अधिकाऱ्यांवर आणि कॉट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करा, संतप्त नागरिकांची मागणी.