Satara Accident : साताऱ्यातील खंबाटकी बोगद्यातील लाईटचा मोठा लोखंडी रॉड ट्रकवर कोसळला : ABP Majha
Continues below advertisement
साताऱ्यातील खंबाटकी बोगद्यातील लाईटचा मोठा लोखंडी रॉड ट्रकवर कोसळला, अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही, खंबाटकी बोगद्यामध्ये काही काळासाठी वाहतूक विस्कळीत.
Continues below advertisement