BMC Aapla Dawakhana: मुंबईत 'आपला दवाखान्याची' संख्या 187 वर; डिसेंबरपर्यंत 250 दवाखाने सुरू होणार
BMC Aapla Dawakhana: मुंबईत 'आपला दवाखान्याची' संख्या 187 वर; डिसेंबरपर्यंत 250 दवाखाने सुरू होणार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या संख्येत आणखी १५ दवाखान्यांची भर, मुंबईतील आपला दवाखान्यांची संख्या १८७ वर, डिसेंबर २०२३ पर्यंत ही संख्या २५० पर्यंत नेण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट.