Raj Thackeray Satara : राज ठाकरे सातारा दौऱ्यावर, इतिहास अभ्यासक आनंदराव जाधव यांची घेतली भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सातारा दौऱ्यावर आहेत.. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि मंदिर दर्शन केलं.. मात्र यात एक भेट सर्वांच्याच लक्षात राहणारी होती... राज ठाकरे यांनी शब्द दिल्याप्रमाणे इतिहास अभ्यासक आनंदराव जाधव यांची भेट घेतली..यांनी इतिहासातीला एक महात्वाची माहिती राज ठाकरे यांना दिली होती, त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना आनंदराव जाधवांना घरी येण्याचा शब्द दिला होता... तो शब्द राज ठाकरेंनी पाळला