Pratapgad Shivpratapdin : लेझीम, पोवाडे आणि शिवरायांचा जयघोष, प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा

Pratapgad Shivpratapdin : लेझीम, पोवाडे आणि शिवरायांचा जयघोष, प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा

आज 364वा शिवप्रताप दिन आणि आजच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं प्रतापगडावर दाखल झाले आहेत. 364 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला बोलावून अफझल खानाला यमसदनी धाडलं आणि आदिलशाहीवर वचक बसवला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ही गाथा दरवर्षी किल्ले प्रतापगडावर जागवली जाते. यंदा प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमणही प्रशासनानं हटवत गेले अनेक वर्षांपासूनची शिवप्रेमींची मागणी पूर्ण केलेय. त्यामुळे यंदा या कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झालाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola