Pratapgad afzal Khan Tomb : आणखी दोन कबरी कुणाच्या? Satara

साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ आणखी दोन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी दोन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे.... तर या दोनही कबरी अनधिकृतच आहेत, जर आदेश आले तर त्याही हटवू अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय... 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola