Satara : सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव,फलटणमध्ये आढळले तीन रूग्ण :Abp Majha
सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय.. साताऱ्याच्या फलटणमध्ये ओमायक्रॉनचे ३ रुग्णआढळलेत.. परदेशावारी करुन आलेल्या एका कुटुंबाची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी तिघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय... तर एकचा ओमायक्रॉन चाचणी अहवाल प्रलंबित आहे..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Satara Marathi News ABP Maza Top Marathi News सातारा ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron ओमायक्रॉन Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv तीन रूग्ण Three Patients Marathi News