Satara Protest : साताऱ्यातील पाटणमध्ये लव्ह जिहाद विरोधात मोर्चा, नितेश राणेही या मोर्चात सहभागी
साताऱ्यातील पाटणमध्ये लव्ह जिहाद विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. आमदार नितेश राणेही या मोर्चात सहभागी झाले होते. काही दिवसांआधी पाटणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले होते. त्याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पाटणमध्ये मोर्चा काढला.
Tags :
MLA Protest March Patan Minor Girls Nitesh Rane In Satara Participants Atrocities Against Love Jihad