Mahabaleshwar Pratapgarh : महाबळेश्वर परिसरात ढगांचा आगळा-वेगळा नमुना : ABP Majha
Continues below advertisement
Mahabaleshwar Pratapgarh : महाबळेश्वर परिसरात ढगांचा आगळा-वेगळा नमुना : ABP Majha चक्रीवादळानंतर केरळ, तमिळनाडू येथे पडत असलेल्या अवकाळी पावसाचा जोर जस जसा उतरेल तसतसे महाराष्ट्रातीलही वातावरणात बदलाव होताना पहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातीलही तापमान दिवसेन दिवस घटनताना पहायला मिळत आहे. अशात आकाशात ढगांच्या वेगवेगळ्या छटा दिसू लागल्या आहेत. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर परिसरातही थंडीच्या जोराबरोबर आकाशातील ढगांचा आगळावेगळा नमूना दिसू लागला आहे. आज सकाळी महाबळेश्वरातील प्रतापगडावरून टिपलेला नजारा म्हणजे डोळे दिपवनाराच. ही अनोखी किमया अनेक स्थानिकांसह पर्यटकांनीही आपल्या कॅमेऱ्यात कैद
Continues below advertisement