Koyana Dam Doors : कोयना धरणाचे दरवाजे आज पुन्हा उघडणार, 32 हजार क्यूसेकने विसर्ग होणार

कोयना धरणाचे दरवाजे आज. पुन्हा उघडले जाणार आहेत... सकाळी १० वाजल्यापासून ३२ हजार क्यूसेकनं विसर्ग होणार आहे.. 4 फूट 6 इंचाने धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत.. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola