Karad Janata Sahakari Bank : कराड जनता बँकबोगस कर्ज प्रकरण, 27 जणांवर गुन्हा ABP Majha
Continues below advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बँक समजली जाणारी कराड जनता बँक बोगस कर्ज प्रकरणात चांगलीच गुरफटत चालली आहे. या बँकेच्या संचालकांसह, शासकिय अधिकारी यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एकुण 27 जणांचा समावेश आहे.
Continues below advertisement