Mahableshwar Jangle Safari : महाबळेश्वरमध्ये आता जंगल सफारीचाही आनंद, पर्यटकांसाठी खास गाड्या सज्ज
मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये आता जंगल सफारीचाही आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.... वनविभागाने रात्रीच्या वेळी जंगल सफारी सुरु केली आहे... जंगल सफारीसाठी खास गाड्या तयार करण्यात आल्या असून लवकरच या गाड्या पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहेत...
Tags :
Mahabaleshwar Forest Department Tourists Special Trains Jungle Safari Anand Mini Kashmir Serving Tourists