Satara Pratapgad Fort : अफझाल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात सुरुवात : ABP Majha

छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड.या प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरी भोवतालच्या अतिक्रमणाबाबत जे काही वाद सुरू होता त्यावर आज शिंदे सरकार कडून पडदा टाकण्याचे काम सुरू करण्यात आलेला आहे.
या अफजलखानाच्या कमरेभोवती जे काही अनधिकृत बांधकाम होतं ते बांधकाम पोलीस, महसूल विभाग आणि वन विभाग यांच्या कडून ते पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola