Satara | मुंबईहून खास टीम सातारा रूग्णालयात पाठवणार, सातारा शासकीय रूग्णालयांकडे विशेष लक्ष - राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सध्या कोल्हापूर सातारा दौऱ्यावर आहे, कोविडबाबातची पाहणी करण्यासाठी हा दौरा आहे, साताऱ्यात ते बोलत असताना मृत्यू दर कमी असावे यासाठी प्रयत्न केले जातील, असं सांगितलं. रुग्णवाहिका कमी पडत असल्याने आणखी 500 नवीन खरेदी केल्या जात आहेत, सोबतच खाजगी दवाखाने रूग्णांना तपासत नाहीत, कोविडचा पेशंट नाकारू नये आणि ते नाकारले तर कठोर कारवाई करणार, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola