Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर,पायऱ्यांवरच्या आंदोलनाची केली आठवण
Continues below advertisement
महाबळेश्वर दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी, उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना विधानभवनातल्या पायऱ्यांवरच्या आंदोलनाची आठवण करून दिलीय. चार दिवस पायऱ्यांवर कोण होतं हे सर्वांनी पाहिलंय अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी टोला हाणलाय...
Continues below advertisement