Satara Earthquake : सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के : ABP Majha
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के, पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का, मॉर्निग वॉक साठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
Continues below advertisement