Koyna Dam Issue : कोयना धरणाला भगदाड? सोशल मीडियावरील चर्चेत तथ्य किती? Special Report
बातमी आहे कोयना धरणासंदर्भातील. कोयना धरणाला भगदाड पडल्य़ाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. याचा व्हिडीओही व्हायरल होतोय. पण या चर्चेत काय तथ्य आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काय सत्य समोर आलं तुम्हीच पाहा.