Aurangzeb Tomb Encroachment : माजी आमदार नितीन शिंदे आंदोलनाला 20 वर्षांनी यश
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सांगलीतील माजी आमदार नितीन शिंदे यांच्या आंदोलनाला २० वर्षांनी यश आलंय. नितीन शिंदे यांनी हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आंदोलन केलं होतं. २००१ साली चलो प्रतापगड अशी हाक देत त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी आंदोलन केलं होतं.