ABP Majha Bappa : पाटणचे चित्रकार डाॅ संदीप डाकवेंनी साकारला 'माझा' बाप्पा
साताऱ्यातील पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील चित्रकार डाॅ संदीप डाकवे यांनी एबीपी माझाच्या विविध सदरातून गणरायाची अनोखे चित्र रेखाटले आहे. abp च्या विविध कार्यक्रमातील शब्दांचा वापर करुन गणरायाचे चित्र तयार केले आहे. यामध्ये गणेशाचा मुकुट हा एबीपी या नावात साकारला आहे. संदिप डाकवे यांच्या या चित्राची सध्या सोशलमिडियावर चांगलीच चार्चा सुरू आहे.
Tags :
Abp Maza Top Marathi News Abp Majha Live Patan Majha Bappa Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv ABP Majha Live Marathi News Artist Draw Abp Majha Ganpati