साताऱ्याच्या कोडोलीत 10 महिन्याच्या बाळाला विहिरीत फेकलं
साताऱ्यातील कोडोली येथील हृदयस्पर्शी घटना. भावाच्या दहा महिन्याच्या बाळाला टाकले विहिरीत. कौटुंबिक वादातून कृत्य. बाळाचा मृत्यू. बाळाचा काका फरार. पोलीस घटनास्थळी दाखल.शालमोल सोनवणे असे 10 महिन्याच्या बाळाचे नाव