9 August 2022 ला भाजप नेते Kirit Somaiya यांची दापोली यात्रा , साई रिसॉर्टचं काय होणार? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसरीकडे माजी मंत्री अनिल परबांविरोधातही किरीट सोमय्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय... सोमय्या येत्या ९ ऑगस्टला दापोली यात्रा काढणार आहेत.. ९ ऑगस्टला सकाळी सात वाजता मुंबईत मुलुंड इथल्या नीलमनगर इथून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. तर दुपारी ४ वाजता ही यात्रा दापोलीत पोहोचणार आहे.