Mayor Election | महापौर निवडणुकीत महाशिवआघाडी होणार का? | चंद्रपूर | ABP Majha

Continues below advertisement
२२ नोव्हेंबरला होत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आता भाजपही सतर्क झालेली दिसतेय.. चंद्रपूर आणि नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पण फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी भाजपनं आज आणि उद्या या दोन्ही शहरातील नगरसेवक अज्ञातस्थळी नेण्याचा निर्णय घेतलाय.नाशिकमध्ये नगरसेवकांच्या सहलीची जबबादारी त्या त्या विभागाच्या आमदरांवर सोपवण्यात आलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram