Rafale Deal | राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजपची मागणी; मुंबईत आंदोलन | ABP Majha

Continues below advertisement
चौकीदार चोर है या विधानाबाबत राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, यासाठी मुंबईत भाजपनं आंदोलन केलं आहे. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटलांसह आंदोलकांनी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजीही केली. तरी, गुरुवारीच सुप्रीम कोर्टानं राफेल प्रकरणी सुनावणी करताना राफेलच्या चौकशीबाबतच्या याचिका फेटाळून लावल्या आणि कोर्टाचा हवाला देत राहुल गांधींनी केलेल्या विधानाबद्दल राहुल गांधींची माफी सुप्रीम कोर्टानं मंजूर केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी औपचारिकरित्या देशाची माफी मागण्यासाठी भाजप आक्रमक पाहायला मिळतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram