Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari : भाजपची स्क्रिप्ट नेहमी तयार असते, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट आली असून यापासून लक्ष विचलित करण्यासाठी बोम्मईंना पुढं करण्यात आलंय. संजय राऊतांचे भाजपवर आरोप केले आहेत