Cleaning Campaign | घाटकोपरमध्ये स्वच्छता अभियान,मुंबई मनपातर्फे नागरिकांच्या साथीनं अभियान
Continues below advertisement
मुंबईतील अंधेरी घाटकोपर लिंक रोड व पूर्व द्रुत गती मार्गाला जोडणारा घाटकोपर लिंक जवळील उड्डानपुलाचा उदघाटन आज मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. पूर्व द्रुतगती मार्गवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. 33 कोटी खर्च करून 2 वर्षात हे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल सुरू करण्यात आलाय.
Continues below advertisement