देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरतेय, देशभरात रेकॉर्डब्रेक जीएसटीचा परतावा -अर्थमंत्री निर्मला सीतारमण
Continues below advertisement
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळे उद्योगधंदे ठप्प होते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. अशातच देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. तसेच देशभरात रेकॉर्डब्रेक जीएसटीचा परतावा झाला असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
Continues below advertisement