Sangli Farmer English: आय एम रेडी, इन दिस स्पॉट, आटपाडीच्या शेतकऱ्याचं फाडफाड इंग्रजी
Continues below advertisement
यमाजी पाटलाची वाडी तालुका आटपाडी येथील शेतकरी येताळा चव्हाण यांचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांची इंग्रजीत संवाद. वारंवार वीज कनेक्शनची मागणी करून देखील वीज न जोडल्याने जेव्हा महावितरणचे भरारी पथक शेतामध्ये आले. त्यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत यमाजी पाटलाची वाडी येथील शेतकरी श्री येताळ चव्हाण यांनी चक्क आपली व्यथा इंग्रजीमध्ये मांडली. जुन्या काळातील MA English चं शिक्षण घेतलेले येताळा चव्हाण यांचे इंग्रजी बघून सर्वजण अचंबित झाले. त्यांचा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे.
Continues below advertisement