One Year Old baby Kidnapped : तासगावातील हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या बाळाचं अपहरण ABP Majha

Continues below advertisement

Sangali Tasgaon News : सांगलीतील (Sangali) तासगावमधील एका हॉस्पिटलमधून अवघ्या एका दिवसाच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण रुग्णालयात भितीचं वातावरण पसरलं आहे. एका महिलेनं बाळाचं अपहरण केल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही बाब समोर आली. तासगाव मधील सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये आज (रविवारी) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram