Special Report : आरे मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी चांगलेच आक्रमक, 'आरे वाचवा' अंतर्गत आंदोलनं
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 10:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरेमधील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत.. देशभर 'आरे वाचवा' या मोहिमेअंतर्गत आज आंदोलनं करण्यात आली... आज मुंबईसह, नागपूर, वाराणसी, हैदराबाद शहरात पर्यावरण प्रेमींनी मेट्रो कारशेड हटवण्याची मागणी करत आंदोलन केलंय.. पाहुयात