Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार

Continues below advertisement

Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार
सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही..काहींनी खडे टाकण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुकीत जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली असं म्हणत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही, खडे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली, सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार विश्वजित कदमांचं वक्तव्य.
सांगली लोकसभेत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांचा खासदार म्हणून निवडून आल्याबदल  काँग्रेस कडूनच आणखी एक सत्कार सोहळा आणि स्नेहमेळावा सांगलीत रात्री पार पडला.  काँग्रेसचे नेते मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून हा सोहळा आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला  माजी राज्यमंत्री, आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विश्वजित कदम यांच्या  भाषणाने कॉंग्रेस कार्यकर्ते अधिकच प्रोत्साहित झाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram