Sangli : माझ्या बाजूने वारं निश्चितपणे फिरलंय, सांगलीचे अपक्ष उमेदवार Vishal Patil यांचा विश्वास
Sangli : माझ्या बाजूने वारं निश्चितपणे फिरलंय, सांगलीचे अपक्ष उमेदवार Vishal Patil यांचा विश्वास
जनता भाजपला पूर्णपणे हद्दपार करणार,
माझ्या बाजूने वारं निश्चितपणे फिरलंय,
असा विश्वास सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय.. काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझं काम करत आहेत असा दावाही त्यांनी केलाय.. त्यांच्या या दाव्यावर
भाजपचे सांगलीचे उमेदवारी संजयकाका पाटील यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात