Sangli Black Magic : सांगलीच्या हरिपुर गावात ग्रामपंचायत निवडणुकीत काळ्या जादूचा वापर
Continues below advertisement
सांगलीच्या हरिपुर गावात ग्रामपंचायत निवडणुकीत काळ्या जादूचा वापर, अज्ञाताकडून काळया बाहुल्यांची पूजा, तर एका पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या बाहुल्या.
Continues below advertisement