Uddhav Thackeray | नुकसान पाहणी दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें साथीला काँग्रेसचे विश्वजीत कदम | ABP Majha

Continues below advertisement
सांगलीतल्या कडेगावातील नेवरी गावात शेतीच्या नुकसान पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आमदार विश्वजीत कदमही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी नेवरी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि टोमॅटो, डाळिंब यासारख्या फळपिकांची पाहणी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram