Sangli Krishna River Pollution:कृष्णा नदीतील प्रदुषणाविरोधात सांगलीकर रस्त्यावर,राजू शेट्टींचा सहभाग
कृष्णा नदीतील प्रदुषणाविरोधात सांगलीकर रस्त्यावर उतरलेत...नदी प्रदुषणाविरोधात सांगलीकर मानवी साखळी करुन आंदोलन करतायत... आयर्विन पुलापासून या आंदोलनाला सुरुवात झालीये या आंदोलनात राजू शेट्टीही सहभागी झालेत...