Sangli Villagers Beat Sadhu : साधू मारहाण प्रकरणी 6जणांना अटक, गैरसमजातून मारहाण झाल्याचे स्पष्ट

Continues below advertisement

Sangli Villagers Beat Sadhu : सांगलीत मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आलीये..  सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडलाय. दरम्यान याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram