Vedanta Foxconn वादावर उद्योगमंत्री Uday Samant यांची प्रतिक्रिया, मविआचा शिंदे सरकारवर हल्लाबोल
Continues below advertisement
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातकडे गेल्यानं वाद सुरु आहे. त्यातच नवी माहिती आता समोर येतेय. गुजरातमधील 'ढोलेरा'ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य असल्याचा अहवाल कंपनीनं दिला होता, अशी माहिती पुढे येतेय. फॉक्सकॉन-वेदांताचा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती आलाय
Continues below advertisement